पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक , पुणे येथे अधिकारी , लिपिक , सफाईगार / शिपाई इ. पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Pune District Co-operative Bank Pune Recruitment For Officer , Clerk , Cleaner / Peon Post , Number of Post Vacancy -Not Declear ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | पदनाम |
| 01. | लेखनिक |
| 02. | अधिकारी |
| 03. | मॅनेजर |
| 04. | स्पीपर मेसेंजर |
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) :
| पदनाम | शैक्षणिक अर्हता |
| लेखनिक | कोणतीही पदवी , MSCIT |
| अधिकारी | कोणतीही पदवी , MSCIT |
| मॅनेजर | कोणतीही पदवी , MSCIT |
| स्वीपर मेसेंजर | 10 वी मराठी / हिंदी / इंग्रजी भाषेचे ज्ञान |
हे पण वाचा : पुणे येथे विविध शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी थेट पदभरती ;
वयोमर्यादा ( Age Limit ) :
| पदनाम | वयोमर्यादा |
| लेखनिक | 22 ते 35 वर्षे |
| अधिकारी | 25 ते 35 वर्षे |
| मॅनेजर | 30 ते 40 वर्षे |
| स्वीपर मेसेंजर | 21 ते 33 वर्षे |
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://punebankasso.com/ या संकेतस्थळावर दिनांक 10.04.2024 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- छत्रपती संभाजीनगर पालिका प्रशासन अंतर्गत विविध नियमित पदांच्या 222 रिक्त जागेसाठी सरळसेवा पदभरती !
- पुणे विद्यार्थी गृह अंतर्गत शिक्षक व लिपिक पदांच्या 31 रिक्त जागेसाठी पदभरती !
- SECL : साउथ इस्टर्न कोलफिल्ड लि. अंतर्गत विविध पदांच्या एकुण 1700 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- BOB कॅपिटल मार्केट्स लि.अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- MPSC : महाराष्ट्र राज्य अभियांत्रिकी सेवा अंतर्गत विविध पदांच्या 296 रिक्त जागेसाठी महाभरती !