सध्या हिवाळ्याचे दिवस असल्याने , थंडी खुपच जाणवत आहे . रात्रीच्या वेळी गरम पांघरुण घेवूनही थंडी कमी होतच नाही . शिवाय जास्त पांघरुण घेतल्यास दम कोंडल्यासारखे होत असल्याने , यावर एक उत्तम पर्याय म्हणजे रुम हिटर होय ! या हिटरच्या माध्यमातुन केवळ 5 मिनिटांमध्ये रुम मध्ये गरम उबदार वातावरण निर्माण होवून जाते . या हिटर विषयी संपर्ण माहिती पुढीलप्रमाणे पाहुयात ..
हे रुम हिटर गरम एसीसारखे काम करते , परंतु एसीची किंमत खुपच जास्त असल्याने सर्वसामान्य नागरिकांना परवडणारे नसल्याने रुम हिटर हा एक उत्तम पर्याय आहे .या रुम हिटरची किंमत 599/- रुपये पासुन सुरुवात होते यामुळे सर्वसामान्याना परवडणारे आहे . शिवाय हे हिटरने विजेचा जास्त वापर देखिल होत नाही . रुम गरम उबदार झाल्यास , हे हिटर बंद करुन दिल्यास विजेचे बिल देखिल येणार नाही .शिवाय हे रुम हिटर हाताळण्यासाठी सुरक्षित व आकाराने खुपच लहान असते .आपल्या सॉकेटला सहज बसून जाते .
हे हिटर खुप जलद गतीने वातावरण गरम करते , या हिटरची 1200 वॅट पॉवर असून हॅलोजन रुम हिटर मध्ये कोणत्याही प्रकारचा आवाज देखिल होत नाही .या हिटरमध्ये 1.5 मीटर कॉर्डसह 3 हीट सेटिंग्ज मिळणार आहेत , ज्यामध्ये 400 W / 800 W /1200 W मध्ये थंडीनुसार बदलु शकतो .हे हिटर ISO प्रमाणित असल्याने , कोणत्याही प्रकारचा धोका नाही . हा हिटर 10 फुट अंतरापर्यंत गरम हवा फेकतो .यामध्ये व्हटिकल आणि हॉरिझॉन्टल असे दोन प्रकार आहेत .
हे रुम हिटर खरेदी करण्यासाठी अमेझॉन वरती उपलब्ध आहे , खालील अमेझॉन लिंकवर क्लिक करुन खरेदी करु शकता .
- समता नागरी सहकारी पतसंस्था नगर येथे विविध पदांसाठी मोठी पदभरती ; लगेच करा आवेदन ..
- जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक चंद्रपुर अंतर्गत लिपिक , शिपाई पदांच्या 358 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन .
- यंत्र इंडिया लिमिटेड अंतर्गत तब्बल 4039 जागेसाठी महाभरती ; अर्ज करायला विसरु नका .
- ONGC : तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 2236 जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन ..
- आदिवासी विकास विभाग अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 614 जागेसाठी महाभरती , अर्ज करायला विसरु नका .