ठाणे , वसई – विरार व पनवेल महानगरपालिका मध्ये विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया 2022

Spread the love

ठाणे , वसई – विरार व पनवेल महानगरपालिका मध्ये विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असुन , शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत .सदरची पदे हे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत वरील नमुद महानगरपालिकेकरीता रिक्त असलेल्या पदांवर पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे आहे .

अ.क्रपदांचे नावे पद संख्या
01.वैद्यकीय अधिकारी43
02.प्रयोगशाळा तंत्रज्ञ40
03.स्टाफ नर्स ( स्त्री उमेदवार )01
04.स्टाफ नर्स (पुरुष उमेदवार)01
 एकुण पदांची संख्या85

पात्रता –

पद क्र.01 साठी – एम.बी.बी.एस

पद क्र.01 साठी – बी.एस.स्सी व डी.एम.एल.टी

पद क्र.01 साठी – बी.एसस्सी नर्सिंग किंवा जीएनएम

पद क्र.01 साठी – बी.एसस्सी नर्सिंग किंवा जीएनएम

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क – वरील पात्रताधारक उमेदवारांनी आपला अर्ज उपसंचालक आरोग्य सेवा , मुंबई मंडळ ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालय आवार , धर्मवरी नगर ठाणे 400604 या पत्त्यावर दि.28.11.2022पर्यंत सादर करायचा आहे . सदर पदांकरीता खुला प्रवर्गातील उमेदवारांकरीता 150/- रुपये व मागास प्रवर्गातील उमेदवारांकरीता 100/- रुपये आवेदन शुल्क आकारण्यात येईल .

अधिक माहितीसाठी खालील सविस्तर जाहीरात पाहा

जाहीरात पाहा

Leave a Comment