केंद्र शासनाच्या सैनिकी शाळांमध्हये लिपिक , वॉर्ड बॉय, नर्स , चालक , शिक्षक इ. पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Sainik School Bijapur Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 10 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र. | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | कनिष्ठ लिपिक | 01 |
| 02. | वॉर्ड बॉय | 04 |
| 03. | नर्सिंग सिस्टर ( महिला ) | 01 |
| 04. | PEM/PTI CUM METRON ( महिला ) | 01 |
| 05. | समुपदेशक | 01 |
| 06. | संगित शिक्षक | 01 |
| 07. | वाहनचालक | 01 |
| एकुण पदांची संख्या | 10 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता : 12 वी , टायपिंग अर्हता / 10 वी + नर्सिंग / 10 वी / पदवी / संगित शिक्षण / 10 वी पास + वाहन चालविण्याचा परवाना आवश्यक .. ( पदांनुसार सविस्तर अर्हता पाहण्यासाठी खलील नमुद जाहीरात पाहावी )
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे Principal Sainik School Bijapur – 586108 (Karnataka). (iii) Last date for receipt of Applications in Sainik School Bijapur या पत्यावर दिनांक 03 मे 2024 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- BSNL : भारत संचार निगम लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- RRB : भारतीय रेल्वे अंतर्गत ग्रुप डी ( Group D ) पदाच्या तब्बल 22,195 रिक्त जागेसाठी महाभरती !
- भारतीय डाक विभाग अंतर्गत तब्बल 28000+ रिक्त जागेसाठी महाभरती..
- खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड पुणे, भरती 2026 ; लगेच करा आवेदन !
- सैनिक स्कूल दिघी पुणे अंतर्गत शिक्षक , लिपिक, लेखापाल , प्रयोगशाळा परिचर , ग्रंथपाल , शिपाई , चालक, कामगार इ.पदांसाठी पदभरती .