SBI जनरल विमा कंपनी मध्ये 12 वी पात्रताधारकांसाठी नोकरीची मोठी संधी ! Apply Now !

Spread the love

SBI जनरल विमा कंपनी मध्ये 12 वी पात्रताधारकांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत . ( SBI General Insurance Company Limited Recruitment For Business Correspondent / Facilitator , Number of Post vacancy – 100 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .

पदाचे नाव – व्यवसाय प्रतिनिधी / सुत्रधार , एकुण पदांची संख्या – 100

वेतनमान – 7,000/- रुपये ते 25,000/- प्रतिमहा

पात्रता – उमदेवार हा इयत्ता 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे , तसेच उमेदवार हा भारतीय नागरिक असून उमेदवाराचे वय 18 वर्षे ते 45 वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे .उमेदवार हा देशातील कोणत्याही राज्यांध्ये काम करण्याचे तयारी असणे आवश्यक आहे .

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क – जाहीरातीमध्ये नुमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने https://www.apprenticeshipindia.gov.in/apprenticeship या संकेतस्थळावर सादर करायचे आहे . सदर पदभरती प्रक्रिया करीता कोणत्याही प्रकारचे आवेदन शुल्क आकारले जाणार नाही .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment