शिवनेरी साखर कारखाना लिमिटेड ता.जयपूर जि.सातारा येथे विविध पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हताधारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन ( ई-मेलद्वारे ) आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Shivaneri Sugar Limited Recruitment For Various Post , Number of post Vacancy – 104 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती पुढीलप्रमाणे पाहूयात ..
पदनाम : यांमध्ये इंजिनिअर , फिटर , बॉयलर अटेंडंट , फायरमन , अबॉईन अटेंडेंट , खलाशी , वेल्डर , इलेक्ट्रिकल , सुपरवायझर , इलेक्ट्रिशियन , वायरमन , स्वयी बोर्ड ऑपरेटर , एसी मेकॅनिक , लॅब इनचार्ज , लॅब केमिस्ट , ज्यूस सुपरवायझर , सेंट्रीफ्युगल ऑपरेटर , पॅक इनचार्ज , गोडाऊन असिस्टंट , मुख्य शेती अधिकारी , सी.पी.ओ. केनयार्ड , सुपरवायझर , केन अकौंटंट इ. पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद करण्यात आलेली अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांनी आपले आवेदन हे shivnerisugars.hr@gmail.com या मेलवर ऑनलाईन पद्धतीने दिनांक 23.04.2024 पर्यंत सादर करायचे आहेत .
हे पण वाचा : पुणे येथे विविध पदांसाठी मोठी पदभरती, लगेच करा आवेदन ..
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

- आर्मी पॅरालिम्पिड नोड किरकी पुणे अंतर्गत लिपिक , स्वयंपाकी , वॉशरमन इ. पदांसाठी पदभरती .
- CBHFL : सेंट बँक होम फायनान्स लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या 212 रिक्त जागेसाठी पदभरती ; Apply Now !
- KDMC : कल्याण डोंबिवली पालिका प्रशासन अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 49 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- रत्नागिरी शिक्षण संस्था अंतर्गत शिक्षक पदांसाठी थेट पदभरती !
- शिक्षक , लिपिक , शिपाई , परिचर , पहारेकरी , इ. पदांसाठी पदभरती !