तलाठी साझा पुनर्रचना समितीच्या अहवालाच्या अनुषंगाने पुनर्रचना करण्यात आलेल्या तलाठी साझे व महसूल मंडळाकरीता पदनिर्मिती करणेबाबत महसूल व वनविभागाकडून जाहीरातवजा निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
दि.16.05.2017 रोजी झालेल्या मंत्रीमंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार राज्यातील तलाठी साझांची पुनर्रचना करुन महसूली विभागनिहाय नविन तलाठी साझे व महसूली मंडळे स्थापन करण्यास व सदर कार्यालये कार्यान्वित करण्यासाठी राज्य शासनाने मान्यता दिलेली आहे .
वित्त विभाग यांच्या उप समितीने दि.28.12.2022 रोजी दिलेल्या मान्यतेप्रमाणे तलाठी साझा पुनर्रचनेनुसार विहीत केलेल्या निकषाच्या अनुषंगाने संबंधित विभागीय आयुक्त यांचेकडून महसूल विभागनिहाय प्राप्त माहितीस अनुसरुन वाटप करण्यात आलेल्या 3110 तलाठी साझे व 518 महसुल मंडळ कार्यालयांसाठी 3110 तलाठी व 518 मंडळ अधिकारी पदांसाठी राज्य शासनाने मंजुरी दिलेली आहे .
तलाठी पदभरती करीताची संपर्ण प्रक्रिया पुर्ण झालेली असून ,पदभरती करीताचे वेळापत्रकही राज्य शासनाकडुन जाहीर करण्यात आले आहेत .जिल्हानुसार व विभागनिहाय तलाठी व मंडळ अधिकारी पदांच्या रिक्त जागा पाहण्यासाठी खालील सविस्तर पदभरती जाहीरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026