राज्यातील शिक्षण विभागामध्ये , 32208 हजार पदे रिक्त आहेत . यामध्ये शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा समावेश आहे . महाराष्ट्र विधानपरिषदेच्या दुसरे अधिवेशनामध्ये राज्यातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरण्याबाबत तारांकित प्रश्न उपस्थित करण्यात आला होता .सदर प्रश्नाला राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी उत्तर दिले आहे .
राज्यातील प्राथमिक , माध्यमिक व उच्च माध्यमिक अनुदानित व विनाअनुदानित शाळेतील शिक्षक व शिक्षकांची किती पदे रिक्त आहेत . असा प्रश्न उपस्थित केला असता , राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी सांगितले कि , राज्यामध्ये शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची 32208 इतकी पदे रिक्त असुन सदरचा आकडा हा माहे मार्च 2022 पर्यंतचा असल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले .शिवाय सदर रिक्त पदांकरीता लवकरच महाभरती राबविण्याचे आश्वासन राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी दिले . TET परीक्षा 2021 चे निकाल घोषित करण्यात येतील ,व 2022 मध्ये शिक्षक पात्रता परीक्षेचे आयोजन लवकरच करण्यात येणार असल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे .
यामध्ये प्रामुख्याने शिक्षक तर शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांमध्ये लिपिक , शिपाई , प्रयोगशाळा परिचर , प्रयोगशाळा सहाय्यक ,ग्रंथपाल , भांडारपाल , अशा पदांचा समावेश आहे . सदर पदांवर लवकरच महाभरती करण्यात येणार असल्याचे स्पष्टीकरण राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी दिले . याबाबतचे तारांकित प्रश्नोत्तरांची माहितीचे स्पष्टीकरणे खालीलप्रमाणे आहे .
- जनता सहकारी बँक धाराशिव अंतर्गत कनिष्ठ लिपिक पदांसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन !
- BIS : भारतीय मानक ब्युरो अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 345 जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !
- भारतीय रेल्वे मध्ये लिपिक, स्टेशन मास्टर, तिकीट सुपरवाईजर, अकाउंटंट इ. पदांच्या 11,558 जागेसाठी महाभरती ; अर्ज करायला विसरू नका !
- NIACL : केंद्र सरकार अधिनस्थ न्यु इंडिया विमा कंपनी लि. मध्ये 170 जागेसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन ..
- महाराष्ट्र राज्य शासन सेवेत 50 हजार जागेसाठी महाभरती ,अर्ज करायला विसरु नका !