महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण मंडळ लिमिटेड मध्ये नोकरीची मोठी संधी .

Spread the love

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण मंडळ लिमिटेड मध्ये विविध पदांकरीता पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असुन शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत . ( Maharashtra State Electricity Distruibution Company Limited Recruitment For various Post , Number of vacancy -100 ) पदांची संख्या , वेतनमान , शैक्षणिक पात्रता याविषयी सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे पाहुयात .

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.वीजतंत्री50
02.तारतंत्री50
 एकुण पदांची संख्या100

पात्रता –  12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक , वीजतंत्री / तारतंत्री ट्रेडमधुन आयटीआय अभ्यासक्रम उत्तीर्ण असणे आवश्यक .

आवेदन शुल्क – फीस नाही

वेतनमान – शासकीय नियमानुसार

अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक -09.09.2022

अर्ज सादर करण्याचा पत्ता – विद्युत भवन मंडळ कार्यालय हिंगोली , महाराष्ट्र राज्य

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment