डेक्कन एज्येकेशन सोसायटी अंतर्गत गट – क व गट ड संवर्गातील पदांसाठी पदभरती !

डेक्कन एज्येकेशन सोसायटी अंतर्गत गट – क व गट ड संवर्गातील पदांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Deccan Education Society Recruitment for Class C & D Post , Number of post vacancy – 08 ) … Read more

डिफेन्स सर्विस स्टाफ कॉलेज मध्ये गट क संवर्गातील पदासांसाठी पदभरती !

डिफेन्स सेवा कर्मचारी महाविद्यालय मध्ये गट क संवर्गातील कार्यालय सहाय्यक (MTS ) पदांकरीता पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Defence Services Staff College Recruitment For MTS Post , Number of Post Vacancy – 06 ) पदनाम , … Read more