ONGC : तेल व नैसर्गिक वायु महामंडळ अंतर्गत तब्बल 2623 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
ONGC : तेल व नैसर्गिक वायु महामंडळ अंतर्गत तब्बल 2623 जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( ONGC Recruitment for Apprentice post , number of post vacancy -2623 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .. … Read more