महाराष्ट्र राज्यात आयुध निर्माणी भंडारा येथे 334 जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !

महाराष्ट्र राज्यात आयुध निर्माणी भंडारा येथे 334 जागेसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Ordnance Factory Bandara Recruitment For DBW & AOCP Post , Number of Post Vacancy – 334 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता … Read more