तलाठी मेगाभर्ती : अखेर तलाठी पदांच्या 4122 जागांसाठी पदभरती प्रक्रिया जाहीरात प्रसिद्ध ! जिल्हानिहाय रिक्त जागांची  संख्या पाहा .

महराष्ट्र शासन सेवेत तलाठी पदभरती प्रक्रीया बाबत अखेर महसूल व वन विभाग कडुन तलाठी पदांच्या जिल्हानिहाय तपशिल सादर करण्यात आला आहे .यामध्ये रिक्त पदे व नव्याने निर्माण करण्यात आलेल्या एकुण 4122 पदांसाठी मेगाभर्ती प्रक्रिया जाहीरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे . या संदर्भातील महसूल व वन विभागाकडुन प्रसिद्ध झालेली सविस्तर जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात . राज्यातील तलाठी … Read more

तलाठी मेगाभरती : महाराष्ट्र शासन सेवेत तलाठी पदांच्या एकुण 4,000 रिक्त जागांसाठी महाभरती ! असा करा अर्ज !

शासनाकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे महाराष्ट्र राज्यांमधील विविध जिल्ह्यात तलाठी भरती घेण्यात येणार असून या भरतीसाठी जे कोणी इच्छुक उमेदवार असणार आहेत त्यांना लवकरात लवकर अर्ज भरता येतील. लवकरात लवकर याचा जीआर देखील शासन आणणार आहे. भरतीमध्ये सहभाग घेण्यासाठी अशाप्रकारे शैक्षणिक पात्रता असावी. अर्जदार विद्यार्थी कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठाचा स्वतः पदवीधर असला पाहिजे. नोट केलेल्या माहितीनुसार संगणक … Read more

तरुण युवकांसाठी मोठी खुशखबर : 1000 जागेसाठी भव्य तलाठी भरती प्रक्रिया .

तलाठी भरती करिता ऑनलाईन अर्ज सुरू होणार असून ऑनलाईन पद्धतीने तुम्ही या भरतीमध्ये सहभाग घेण्यासाठी अर्ज करू शकता. त्यासाठी शैक्षणिक पात्रता काय असेल? महत्त्वाची कागदपत्रे यासोबत शासनाचे निर्णय याबद्दल आपण आज सविस्तर माहिती घेणार आहोत. कृपया हा लेख शेवटपर्यंत वाचावा आपल्या विद्यार्थी मित्रांबरोबर शेअर करावा. शैक्षणिक पात्रता तलाठी भरती साठी. Talathi Bharti 1) कोणत्याही मान्यताप्राप्त … Read more

राज्य सरकारमध्ये तलाठी , ग्रामसेवक , कृषीसेवक व शिपाई पदांच्या 30,450 जागांसाठी महाभरती ! पदांनुसार रिक्त जागांची संख्या पाहा .

राज्य सरकारमध्ये , तलाठी ग्रामसेवक ,कृषीसेवक त्याचबरोबर शिपाई पदांसाठी मोठी मेगाभरती राबविण्यात येणार आहेत . बऱ्याच दिवसांपासुन राज्य सरकारमध्ये , तलाठी , ग्रामसेवक व कृषीसेवक व शिपाई पदांसाठी भरती झालेली नसल्याने , रिक्त पदांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहेत . शिवाय गेल्या तीन वर्षांमध्ये ग्रामपंचायतीच्या संख्येमध्ये देखिल वाढ झाल्याने कर्मचारी वर्ग कमी पडत आहे . … Read more