तलाठी भरती करिता ऑनलाईन अर्ज सुरू होणार असून ऑनलाईन पद्धतीने तुम्ही या भरतीमध्ये सहभाग घेण्यासाठी अर्ज करू शकता. त्यासाठी शैक्षणिक पात्रता काय असेल? महत्त्वाची कागदपत्रे यासोबत शासनाचे निर्णय याबद्दल आपण आज सविस्तर माहिती घेणार आहोत. कृपया हा लेख शेवटपर्यंत वाचावा आपल्या विद्यार्थी मित्रांबरोबर शेअर करावा.
शैक्षणिक पात्रता तलाठी भरती साठी. Talathi Bharti
1) कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असला तरी चालेल.
2) शासनाचा एक मोठा निर्णय, माहिती तंत्रज्ञानमध्ये नमूद केल्यानुसार संगणक/माहिती तंत्रज्ञान विषयक परीक्षा म्हणजेच MS-CIT, Ccc इ. उत्तीर्ण असणे हे अत्यंत आवश्यक आहे.
3)मराठी व हिंदी भाषेचे ज्ञान अवगत असणे अत्यंत आवश्यक व महत्त्वाचे आहे.
प्रवर्ग वर्ष आणि वयाची अट
1 खुला प्रवर्ग 18 ते 38 वर्ष
2 मागासवगीय प्रवर्ग 18 ते 43 वर्ष
3 खेळाडू 18 ते 43 वर्ष
4 प्रकल्पग्रस्त/भूकंपग्रस्त/अपंग यांना 18 ते 45 वर्ष
5 माझी सैनिक 18 ते 45 वर्ष
परीक्षेचे स्वरूप Talathi Bharti
Subject- विषय | प्रश्नांची संख्या | Marks गुण |
बौद्धिक चाचणी | 25 | 50 |
सामान्य ज्ञान | 25 | 50 |
इंग्रजी भाषा | 25 | 50 |
मराठी भाषा | 25 | 50 |
एकूण | 100 | 200 |
Talathi Bharti GR
येत्या काही दिवसात 1000 पदांसाठी भरती होणार आहे यासाठी सर्व उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज देखील करावे लागणार आहे. तलाठी भरती ची अधिसूचना आल्यावर तलाठी भरती 2022 साठी ऑनलाईन अर्ज कधीपासून करायचे आहेत व ते कसे करायचे आहेत याबद्दल सविस्तर माहिती मिळताच लवकरच देण्यात येईल.
- RCFL : राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 378 जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन .
- NHPC : नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोशन लि. अंतर्गत विविध पदांच्या 118 जागेसाठी पदभरती , Apply Now !
- ठाणे पालिका प्रशासन मध्ये विविध पदांसाठी आत्ताची नविन पदभरती ; लगेच करा आवेदन !
- IIFCL : इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स कंपनी लि. अंतर्गत पदभरती , लगेच करा आवेदन !
- विद्या प्रतिष्ठान बारामती , पुणे अंतर्गत विविध शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी पदांच्या 101 जागेसाठी पदभरती .