महाराष्ट्र सागरी मंडळ , मुंबई मध्ये नायब तहसीलदार , मंडळ अधिकारी , तलाठी या पदांसाठी मोठी पदभरती !

महाराष्ट्र सागरी मंडळ मुंबई मध्ये नायब तहसीलदार , मंडळ अधिकारी , तलाठी या पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबवली जात असून , आवश्यक शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून विहित कालावधीमध्ये ऑफलाइन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत .. 1.नायब तहसीलदार : नायब तहसीलदार या पदांच्या एकूण 04 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबवली जात असून , सदर पदाकरिता नायब तहसीलदार … Read more