राज्य सरकारचा मोठा निर्णय : कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्तामध्ये 6 टक्के वाढ !

महाराष्ट्र राज्य सरकारने कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्तामध्ये 6 टक्के वाढ करणेबाबतचा सर्वात मोठा दिलासादायक निर्णय घेतला आहे .यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये मोठा आनंदाचे वातावरण निर्माण झाला आहे .महागाई भत्ता वाढीचा फायदा कोणत्या कर्मचाऱ्यांना व कधीपासुन मिळणार आहे याबाबतची  सविस्तर बातमी पुढीलप्रमाणे पाहुयात . महागाई भत्ता वाढीबाबतचा निर्णय राज्यातील एसटी कर्मचारी संदर्भात घेण्यात आला आहे .राज्यातील बस महामंडळ कर्मचाऱ्यांना … Read more

Breaking News : राज्य कर्मचाऱ्यांच्या संदर्भात अत्यंत महत्वपुर्ण प्रसिद्धीपत्रक निर्गमित दि.14.11.2022

राज्यातील कर्मचाऱ्यांच्या विविध समस्यांकडे राज्य शासन – प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघ सातत्याने प्रयत्न करीत आहे . या सदंर्भात मा.मुख्यमंत्री महोदयांच्या अख्यक्षेखालील दि.19 सप्टेंबर 2022 रोजीच्या बैठकीत त्याचबरोबर मा. उपमुख्यमंत्री महोदयांशी दि.28 जुलै 2022 च्या समक्ष भेटी प्रसंगी अत्यंत सकारात्मक चर्चाविनिमय होवून देखिल दीर्घकाळ प्रलंबित प्रश्नांसंदर्भात शासनाच्या वेळकाढु धोरणामुळे राज्य भरातील अधिकाऱ्यांमध्ये … Read more

राज्य कर्मचाऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी ! 38 % दराने DA लागु करणेबाबत राज्य शासनाकडुन अधिवेशनात अधिकृत्त निर्णय !

राज्य शासन सेवेत कार्यरत सर्व शासकीय , जिल्हा परिषदा , इतर पात्र व पेन्शनधारक कर्मचाऱ्यांसाठी आत्ताची घडीची मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे . ती म्हणजे राज्य कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता मध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वाढ लागु करण्यात येणार आहे . या संदर्भाती अधिकृत्त निर्णय हिवाळी अधिवेशानामध्ये घेण्यात येणार आहे . डी.ए वाढ बाबतची अधिकृत्त बातमी पुढीलप्रमाणे … Read more

राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत आज रोजी निर्गमित झालेला अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय ! GR दि.01.11.2022

राज्य शासन सेवेतील कृषी विद्यापीठे , कृषी विद्यापीठांशी संलग्न असलेली महाविद्यालये व मान्यताप्राप्त अनुदानित महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांसाठी नविन परिभाषित अंशदान , निवृत्तीवेतन / राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजने अंतर्गत सानुग्रह अनुदान वितरीत करणेबाबत कृषी , पशुसंवर्धन व दुग्धविकास अणि मत्स्यव्यवसाय विभागाचा अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय दि.01.11.2022 रोजी निर्गमित झालेला आहे .सविस्तर GR पुढीलप्रमाणे पाहुयात . … Read more