महाराष्ट्र शासन सेवेत कंत्राटी पद्धतीने 75,000 पदांसाठी महाभरती ! जाहीरात प्रसिद्धती , अर्ज करायला विसरु नका !

महाराष्ट्र शासन सेवेत कंत्राटी पद्धतीने विविध पदांच्या तब्बल 75,000 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून या बाबत राज्य उद्योग , उर्जा व कामगार विभागांकडून दि.14 मार्च 2023 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय ( GR ) निर्गमित झालेला आहे . या निर्णयानुसार राज्य शासन सेवेत तब्बल 75,000 पदांवर कंत्राटी / बाहृयस्त्रोताद्वारे पदभरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे .सविस्तर … Read more

महाभरती 2023 : महाराष्ट्र शासन सेवेत सरळसेवेच्या 75 हजार पदांसाठी मेगाभर्ती प्रक्रियेस अखेर सुरुवात ! शासन निर्णय निर्गमित ! GR दि.03.03.2023

महाराष्ट्र राज्य शासन सेवेत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून राज्य शासनाने 75 हजार पदभरतीची प्रक्रिया सुरु करण्याचे घोषित केले असून , याकरीता पदभरती वरील निर्बंध काही कालावधी करीता शिथिल करण्यात आले आहेत . यानुसार आता शासन सेवेत सरळसेवेने नियुक्तीसाठीच्या कमाल वयोमर्यादेत दि.31 डिसेंबर 2023 पर्यंत शिथिलता देणेबाबत सामान्य प्रशासन विभागांकडून दि.03 मार्च 2023 रोजी … Read more

मेगाभरती : राज्य शासन सेवेत 75 हजार पदांच्या भरती प्रक्रियापैकी 14 विभागांकडुन मेगाभरती जाहीर !

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षामध्ये 75,000 हजार पदांच्या भरती प्रक्रियेला गती देणेबाबत दि.29.11.2022 रोजी झालेल्या कॅबिनेट बैठकीमध्ये मोठा निर्णय घेण्यात आला आहे .महाराष्ट्र राज्य शासन सेवेत विविध विभागातील रिक्त पदांचा आकृतीबंध तसेच रिक्त जागांची संख्या राज्य शासनास सादर करण्यात आलेले असून पदभरती वेळापत्रक जाहीर करण्यात आलेला आहे . पदभरती प्रक्रियेसाठी राज्यातील 14 विभागांकडुन सादरीकरण करण्यात आले … Read more

राज्य शासन सेवेतील सरळसेवेतील 75 हजार जागेवर पदभरती प्रक्रियेस मंजुरी ! राज्य शासनाकडुन GR निर्गमित . दि.31.10.2022

राज्य शासनाच्या विविध विभागामधील / कार्यालयांच सुधारित आकृत्तीबंध अंतिम झालेला आहे अशा विभाग / कार्यालयांतील सरळसेवेच्या कोट्यातील रिक्त पदे 100 टक्के भरण्यास या शासन निर्णयान्वये मुफा देण्यात येत आहे .यामध्ये वाहनचालक व वर्ग – ड संवर्गातील पदे भरती प्रक्रियेमधुन वगळण्यात आली आहेत .या संदर्भातील वित्त विभागाचा दि.31.10.2022 रोजीचा सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहुयात . स्वातंत्र्याच्या … Read more

महाराष्ट्र राज्य सरकारमध्ये 75,000 रिक्त पदांसाठी पदभरती , कॅबिनेट मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय !

महाराष्ट्र राज्य सरकारमध्ये पहिल्या टप्यामध्ये तब्बल 75,000 जागांसाठी पदभरती करण्यात येणार आहे . या संदर्भात काल दि.20 ऑक्टोंबर 2022 रोजी झालेल्या राज्य कॅबिनेट मंत्रीमंडळाने मोठा निर्णय घेतला आहे . उमेदवारांची पदभरती प्रक्रिया राबविण्यासाठी राज्य सरकारकडुन महाभरीक्षा पोर्टल चालु करण्यात आले होते . परंतु सदर पोर्टल मध्ये अनेक त्रुटी आढळून आल्याने तसेच उमेदवारांनी या पोर्टलचा विरोध … Read more