BMC : बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये 1358 जागांसाठी नविन मेगाभर्ती ! Apply Now !
बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये 1358 जागांसाठी नविन पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून ,शैक्षणिक पात्रताधारकांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत .यामध्ये सहाय्यक कर्मचारी परिचारिका पदांच्या एकुण 421 जागा आहेत . तर अग्निशामक जवान पदांच्या एकुण 910 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .सविस्तर पदभरती तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात . पदांचे नाव – कनिष्ठ लघुलेखक – नि वृत्तनिवेदक इंग्रजी / … Read more