PMC : पुणे महानगरपालिका अंतर्गत वर्ग -4 पदाच्या 25 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन .
PMC : पुणे महानगरपालिका अंतर्गत वर्ग -4 पदाच्या 25 रिक्त जागेसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र उमदेवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( pune mahanagarpalika class 4 recruitment , number of post vacancy – 25 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीप्रमाणे पाहु शकता .. पदनाम / पदांची संख्या … Read more