पुणे महानगरपालिका मध्ये विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , आवश्यक शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता धारक उमेदवारांकडून अर्ज सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आलेली असून सदर विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत . ( Pune Municipal Corporation Recruitment for Various Post , Number of post Vacacny – 320 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
01. | क्ष -किरण तज्ञ | 08 |
02. | वैद्यकीय अधिकारी | 02 |
03. | उप संचालक | 01 |
04. | पशु वैद्यकिय अधिकारी | 02 |
05. | वरिष्ठ आरोग्य निरीक्षक | 20 |
06. | आरोग्य निरीक्षक | 40 |
07. | कनिष्ठ अभियंता | 10 |
08. | वाहन निरीक्षक | 03 |
09. | मिश्रक / औषध निर्माता | 15 |
10. | पशूधन पर्यवेक्षक | 01 |
11. | अग्निशामक विमोचक | 200 |
एकुण पदांची संख्या | 320 |
वयोमर्यादा – सदर पदभरती प्रक्रिया करीता उमेदवाराचे वय दि.28 मार्च 2023 पर्यंत किमान वय 18 वर्षे तर कमाल वय 38 वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे . यामध्ये मागास वर्गीय उमेदवारांकरीता वयांमध्ये पाच वर्षांची सुट देण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क – जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपला अर्ज https://ibpsonline.ibps.in/pmc या संकेतस्थळावर दि.30.04.2023 पर्यंत सादर करायचा आहे . सदर पदभरती प्रक्रिया करीता 1000/- रुपये आवेदन शुल्क आकरण्यात येईल , तर मागास वर्गीय उमेदवारांकरीता 900/- रुपये आवेदन शुल्क आकारण्यात येईल .
- भारतीय स्टेट बँकेत अधिकारी / लिपिक पदांसाठी पदभरती , Apply Now !
- LIC HFL : LIC हाऊसिंग फायनान्स लिमिटेड मध्ये तब्बल 200 जागेसाठी मोठी पदभरती , लगे करा आवेदन !
- SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 12 वी पात्रताधारकांसाठी गट ब व गट क संवर्गातील 2,006 जागेसाठी महाभरती !
- चित्रपट व दुरदर्शन संस्था पुणे अंतर्गत विविध पदांसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन !
- DCC : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत लिपिक , शिपाई पदांसाठी मोठी पदभरती ; लगेच करा आवेदन !