या सरकारी बँकेत तब्बल 5 हजार पदांसाठी सर्वात मोठी मेगाभरती ! लगेच करा अर्ज !

Spread the love

सरकारी बँकेमध्ये नोकरीची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी खुशखबर आलेली आहे . ती म्हणजे केंद्र सरकारच्या सेंट्रल बँक ऑफ इंडिया या बँकेमध्ये तब्बल 5 हजार पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत .

यामध्ये बिझनेस करस्पॉन्डंट / फसिलिटेटर या पदांकरीता पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , या पदांसाठी अर्ज सादर करण्यासाठी उमेदवार हा कोणत्याही मान्यताप्राप्त शाखेतील पदवीधर किंवा केंद्र सरकारद्वारे मान्यता असणारी पदवीसाठी समतुल्य शैक्षणिक अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .

हे पण वाचा : पुणे महानगरपालिका मध्ये विविध पदांसाठी नवीन पदभरती प्रक्रिया !

वयोमर्यादा – अर्ज सादर करण्यासाठी उमेदवाराचे वयोमर्यादा ही दि.31.03.2023 रोजी उमेदवार हा 20 वर्षे ते 28 वर्षे या दरम्यान असणे आवश्यक आहे , यामध्ये मागास प्रवर्ग करीता पाच तर इतर मागास प्रवर्गाकरीता वयांमध्ये तीन वर्षांची सुट देण्यात येणार आहे .

वेतनश्रेणी – 10,000-15000/- या वेतनश्रेणींमध्ये वेतन अदा करण्यात येईल , ट्रेनिंग कालावधी संपल्यानंतर सातव्या वेतन आयोगानुसार नियमित वेतनश्रेणी लागु करण्यात येईल .

हे पण वाचा : पुणे पालिकेत गट अ ते क पर्यंत विविध पदांसाठी मोठी पदभरती !

परीक्षा शुल्क – खुला प्रवर्गातील उमेवारांना 800/- रुपये आवेदन शुल्क आकारण्यात यईल तर मागास वर्गीय / महिला प्रवर्गातील उमेदवारांकरीता 600/- रुपये तर आर्थिक दृष्ट्या मागास वर्गीय उमेदवारांकरीता 400/- रुपये आवेदन शुल्क आकारण्यात येईल .

अर्ज प्रक्रिया – सदर पदभरती प्रक्रिया करीता दि.03.04.2023 पर्यंत मुदत होती , परंतु अर्ज सादर करण्याची मुदत वाढविण्यात आलेली असून पात्र उमेदवार दि.21.04.2023 पर्यंत https://www.apprenticeshipindia.gov.in/apprenticeship/opportunity-view/ अर्ज या संकेतस्थळावर अर्ज करु शकणार आहेत .

ऑनलाइन अर्ज करा

Leave a Comment