छ.संभाजीनगर पब्लिक स्कूल अंतर्गत शिक्षक , शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी पदभरती !
छ.संभाजीनगर पब्लिक स्कूल अंतर्गत शिक्षक , शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी पदभरती , प्रकिया राबविण्यात येत असून , पात्र उमदेवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Aurangabad police public school recruitment for various post ) : पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात . अ.क्र पदनाम 01. पदव्युत्तर शिक्षक 02. प्रशिक्षित पदवीधर शिक्षक 03. … Read more