भारतीय तटरक्षक दलांमध्ये 10 वी / 12 वी पात्रताधारकांसाठी नाविक / यांत्रिक पदांच्या 320 जागेसाठी महाभरती , लगचे करा आवेदन !
भारतीय तटरक्षक दलांमध्ये 10 वी / 12 वी पात्रताधारकांसाठी नाविक / यांत्रिक पदांच्या 320 जागेसाठी महाभरती राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Indian Coast Guard Recruitment For Navik & yantrik Post , Number of Post Vacancy – 320 ) … Read more