महापारेषण : महावितरण मध्ये 10 वी / 8 वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरीची मोठी संधी .
महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी मर्यादित मध्ये 10 वी / 8 वी उत्तीर्ण उमेदवारांकरीता पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असुन शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुनअर्ज मागविण्यात येत आहे. ( Maharashtra State Electricity Distribution company Recruitment for Various post , number of vacancy – 100 ) पद तपशिल खालीलप्रमाणे आहे . अ.क्र पदनाम पदांची संख्या 01. विजतंत्री 40 … Read more