तलाठी पदांची मागील दोन वर्षांपासून तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी आत्ताची सर्वात मोठी खुशखबर समोर आलेली आहे . महाराष्ट्र महसूल व वन विभागाकडून दि.02.06.2023 रोजी तलाठी मेगाभर्ती प्रारूप जाहिरात प्रसिध्द करण्यात आलेली आहे .सदर जाहिराती मध्ये राज्याच्या जिल्हा निहाय रिक्त पदे संवर्गनिहाय पदांचे आरक्षण नमूद करण्यात आलेले आहेत .
यामध्ये तलाठी पदांच्या जिल्हानिहाय पदसंख्या पुढीलप्रमाणे आहे , औरंगाबाद विभागात : औरंगाबाद जिल्ह्यात 161 जागा ,जालना जिल्ह्यात 118 ,परभणी – 105 ,हिंगोली 76 ,नांदेड – 119 ,बीड – 187 ,लातूर – 63 ,उस्मानाबाद – 110 रिक्त पदांवर पदभरती जाहिरात प्रसिध्द झालेली आहे .
नागपूर विभागात : नागपूर जिल्ह्यात 117 जागा , वर्धा जिल्ह्यात 78 जागा ,भंडारा जिल्ह्यात 67 जागा ,गोंदिया – 60 ,चंद्रपूर – 167,गडचिरोली – 158 तर अमरावती विभाग मध्ये तलाठी पदांच्या , अमरावती जिल्ह्यात 56 जागा , अकोला जिल्ह्यात 41 जागा ,वाशिम जिल्ह्यात 19 जागा ,बुलडाणा – 49 ,यवतमाळ – 123 पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे .
हे पण वाचा : पदवी उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांसाठी तब्बल 8,600+ जागेसाठी मेगाभर्ती !
पुणे विभागामध्ये तलाठी पदांच्या पुणे जिल्ह्यात 383 जागा ,सातारा जिल्ह्यात 153 जागा, सांगली – 98 ,सोलापूर – 197 ,कोल्हापूर – 56 तर नाशिक विभागात नाशिक जिल्ह्यात 268 जागा ,धुळे – 205 ,नंदुरबार – 54 ,जळगाव – 208,अहमदनगर – 250 तर कोकण विभागात मुंबई शहर जिल्हयात 19 जागा ,मुंबई उपनगर जिल्ह्यात 43 जागा ,ठाणे – 65 ,पालघर – 142 ,रायगड – 241,रत्नागिरी – 185,सिंधुदुर्ग – 143 पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहिरात नमूद प्रारूप जाहिराती नुसार आवश्यक पात्रता धारक उमेदवारांनी आपला अर्ज https://mahabhumi.gov.in/mahabhumilink या संकेतस्थळावर अर्ज सादर करायचे आहेत .सदर भरतीसाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 1000/- रुपये तर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांकरिता 900/- आवेदन शुल्क आकारण्यात येईल .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
जिल्हा / विभाग नुसार ,संवर्गनिहाय पदांची संख्या पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे .
- भारतीय रेल्वेमध्ये 1679 जागेसाठी आत्ताची मोठी पदभरती , लगेच करा आवेदन ..
- रयत शिक्षण संस्था अंतर्गत कनिष्ठ लिपिक पदांसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन ..
- केंद्रीय शिक्षण विभाग अंतर्गत विविध पदांसाठी मोठी पदभरती , Apply Now !
- दिव्यांग कल्याण विभाग अंतर्गत शिक्षक , अधिक्षक , शिपाई , सफाईगार , पहारेकरी इ. पदांसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन ..
- ECGC : एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये पदवी धारकांसाठी पदभरती , अर्ज करायला विसरु नका ..