आदिवासी विभाग मध्ये शिक्षक – शिक्षकेत्तर पदांच्या तब्बल 602 जागांसाठी मोठी मेगाभरती , Apply Now !

Spread the love

आदिवासी विकास विभाग मध्ये शिक्षक – शिक्षकेत्तर पदांच्या तब्बल 602 जागांसाठी मोठी मेगाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीात आवश्यक असणारी अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Maharashtra Tribal Development Department Recruitment For Teaching & Non Teaching Staff , Number of Post Vacany – 602 ) पदनाम , पदांची संख्या या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.उच्चश्रेणी लघुलेखक03
02.निम्नश्रेणी लघुलेखक13
03.वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक14
04.संशोधन सहाय्यक17
05.उपलेखापाल / मुख्यलिपिक41
06.वरिष्ठ लिपिक / सांख्यिकी सहाय्यक187
07.लघुटंकलेखक05
08.गृहपाल ( पुरुष )43
09.गृहपाल ( स्त्री )25
10.अधिक्षक ( पुरुष )26
11.अधिक्षक ( स्त्री )48
12.ग्रंथपाल38
13.प्रयोगशाळा सहाय्यक29
14.आदिवासी विकास निरीक्षक08
15.सहाय्यक ग्रंथपाल01
16.प्राथमिक शिक्षण सेवक ( मराठी माध्यम )27
17.माध्यमिक शिक्षण सेवक ( मराठी माध्यम )15
18.उच्च माध्यमिक शिक्षण सेवक14
19.प्राथमिक शिक्षण सेवक ( इंग्रजी माध्यम )48
 एकुण पदांची संख्या602

आवश्यक शैक्षणिक अर्हता : यांमध्ये शिक्षक संवर्गातील पदासाठी 12 वी ,D.ED तसेच संबंधित विषयात पदवी , B. Ed तर उच्च माध्यमिक शिक्षक पदाकरीता संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी तसेच B.Ed अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

हे पण वाचा : महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण मध्ये तब्बल 2,541 जागांसाठी महाभरती , लगेच करा आवेदन 

शिक्षकेत्तर पदांसाठी : कोणत्याही शाखेतील पदवी /12 वी / टायपिंग/ लघुलेखन अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत.

ऑनलाईन पद्धतीने आवेदन करण्याची सरुवात : ऑनलाईन पद्धतीने आवेदन करण्याची सुरुवात दिनांक 23 नोव्हेंबर 2023 पासून दुपारी 15.00 पासून ते दिनांक 13.12.2023 पर्यंत खाली नमूद संकेतस्थळावर आवेदन सादर करायचे आहेत .

सविस्तर अधिकृत जाहिरात पाहा

Leave a Comment