फर्टिलाइजर्स अँड केमिकल्स त्रावणकोर लि. मध्ये विविध पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( The Fertilisers And Chemicals Travancore Ltd. Recruitment For Varioius Post , Number of Post Vacancy – 98 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविसतर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
अ.क्र | पदनाम / ट्रेड | पदसंख्या |
01. | फिटर | 24 |
02. | मशिनिस्ट | 08 |
03. | इलेक्ट्रिशियन | 15 |
04. | प्लंबर | 04 |
05. | मेकॅनिक मोटर व्हेईकल | 06 |
06. | कारपेंटर | 02 |
07. | मेकॅनिक ( डिझेल ) | 04 |
08. | इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक | 12 |
09. | वेल्डर | 09 |
10. | पेंटर | 02 |
11. | कोपा | 12 |
एकुण पदांची संख्या | 98 |
शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) : सदर पदांकरीता उमेदवार हे संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
हे पण वाचा : केंद्रीय गृह विभाग मध्ये 3500+ जागांसाठी महाभरती , अर्ज करायला विसरु नका !
वयोमर्यादा : सदर पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी दिनांक 01 एप्रिल 2024 रोजी उमेदवाराचे कमाल वय हे 23 वर्षापर्यंत तर मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 05 वर्षांची सुट तर इतर मागास प्रवर्ग करीता 03 वर्षांची सुट देण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे Senior Manager (Training), FACT Training and Development Centre, Udyogamandal, PIN-683501 या पत्यावर दिनांक 25 मे 2024 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- 100 टक्के अनुदानित शिक्षण संस्थेत शिक्षण सेवक रिक्त पदांवर पदभरती ; अर्ज करायला विसरु नका !
- अधिकारी , लिपिक , शिपाई इ. पदांसाठी पदभरती ; अर्ज करायला विसरु नका !
- AAI : भारतीय विमानतळ प्राधिकरण अंतर्गत तब्बत 309 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- आर्मी पॅरालिम्पिड नोड किरकी पुणे अंतर्गत लिपिक , स्वयंपाकी , वॉशरमन इ. पदांसाठी पदभरती .
- CBHFL : सेंट बँक होम फायनान्स लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या 212 रिक्त जागेसाठी पदभरती ; Apply Now !