MPSC : महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत गट -क संवर्गातील विविध पदांच्या 1333 जागेसाठी महभरती ; प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( The Maharashtra Public Service Commission Recruitment for various post , Number of post vacancy – 1333 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | उद्योग निरीक्षक | 39 |
| 02. | कर सहाय्यक | 482 |
| 03. | तांत्रिक सहायक | 09 |
| 04. | बेलिफ व लिपिक | 17 |
| 05. | लिपिक टंकलेखक | 786 |
| पदांची संख्या | 1333 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) :
पद क्र.01 साठी : सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी / तंत्रज्ञानातील डिप्लोमा / विज्ञान शाखेतील पदवी उत्तीर्ण .
पद क्र.02 साठी : पदवी , इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि व मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि
पद क्र.03 साठी : पदवी उत्तीर्ण
पद क्र.04 व 05 साठी : पदवी , इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि व मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि
वयोमर्यादा ( Age Limit ) : दि.01.02.2025 रोजी ( मागास / अनाथ / आ.दु.घ करीता 05 वर्षाची सुट )
पद क्र.03 साठी किमान वय 18 तर कमाल 38 वर्षे दरम्यान तर उर्वरित सर्व पदांकरीता अर्ज सादर करण्यासाठी उमेदवाराचे वय हे 19-38 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल .
अर्ज प्रक्रिया /आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://mpsconline.gov.in/candidate या संकेतस्थळावर दि.14.10.2024 पासुन ते 04.11.2024 पर्यंत सादर करायचे आहेत . तर सदर पदभरती प्रक्रिया करीता खुला प्रवर्ग साठी 394/- रुपये तर आ.दु.घ /अनाथ / मागास प्रवर्ग करीता 294/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026
- बँक ऑफ बडोदा अंतर्गत 1,100 पदांची महाभरती; पदवीधरांना मोठी संधी
- SSC JE : स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत कनिष्ठ अभियंता पदांच्या 1748 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- IBPS RRB : आयबीपीएस मार्फत विविध पदांच्या तब्बल 13706 रिक्त जागेसाठी महाभरती ..
- GDS : भारतीय डाक विभाग अंतर्गत ग्रामीण डाकसेवक ( GDS ) पदांच्या तब्बत 23757 रिक्त जागेसाठी महाभरती ..
- फेडरल बँक अंतर्गत पदभरती 2026