CDS : लोकसेवा आयोग अंतर्गत ( CDS – II ) 459 जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !

Spread the love

संघ लोकसेवा आयोग मार्फत विविध पदांच्या तब्बल 459 जागांसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Union Public Service Commission Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 459 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनाम / कार्से पदांची संख्या
01.भारतीय भुदल मिलिटरी अकॅडमी डेहराडून 159 DE100
02.भारतीय नेव्हल अकॅडमी एझीमाला , Excutive32
03.हवाई दल अकॅडमी हैद्राबाद , नं.21832
04.ऑफीसर्स ट्रेनिंग अकॅडमी ( मेल ) चेन्नई 122 nd एसएससी कोर्स276
05.ऑफीसर्स ट्रेनिंग ॲकॅडमी ( महिला ) चेन्नई – 36 एसएससी नॉन टेक्निकल कोर्स19
 एकुण पदांची संख्या459

आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) : सदर पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी उमेदवार हे कोणतीही पदवी / इंजिनिअरिंग पदवी  उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

हे पण वाचा : सावकर आयुर्वेदिक महाविद्यालय सातारा येथे अधिकारी , नर्स , लिपिक , ग्रंथपाल , शिपाई , परिचर , माळी , कामगार , लेखापाल इ. पदांसाठी मोठी पदभरती !

परीक्षा शुल्क ( Application Fees ) : ओपन / ओबीसी प्रवर्ग – 200/- तर मागास प्रवर्ग / महिला प्रवर्ग करीता शुल्क आकारली जाणार नाही .

अर्ज प्रक्रिया ( Application Process ) : जाहीरतीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://upsconline.nic.in/upsc/OTRP/index.php या संकेतस्थळावर दिनांक 04 जुन 2024 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment