व्यवस्थापक , भांडारपाल , गार्ड , सफाईगार , चौकीदार इ. पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Unit Run Canteen HQ J& B Area Danapur Cantt . Recruitment For Various Post ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | व्यवस्थापक | 02 |
| 02. | सहाय्यक व्यवस्थापक | 02 |
| 03. | भांडारपाल | 03 |
| 04. | मागणी लिपिक | 08 |
| 05. | चेकर | 10 |
| 06. | मदतनिस | 01 |
| 07. | गार्ड | 05 |
| 08. | बिलिंग ऑपरेटर | 03 |
| 09. | खाते लिपिक | 01 |
| 10. | चौकीदार | 01 |
| एकुण पदांची संख्या | 39 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता( Education Qulification ) : सदर पदांनुसार सविस्तर आवश्यक अर्हता पाहण्यासाठी खालील नमुद सविस्तर जाहीरात पाहावी ..
वयोमर्यादा ( Age Limit ) : सदर पदांकरीता आवेदर सादर करण्यासाठी उमेदवाराचे कमाल वय हे 40 वर्षांपर्यंत असणे आवश्यक असणार आहेत .
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे URC HQ Jharkhand & Bihar Sub Area Danapur Cantt या पत्यावर दिनांक 15 जुन 2024 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहावी
- छत्रपती संभाजीनगर पालिका प्रशासन अंतर्गत विविध नियमित पदांच्या 222 रिक्त जागेसाठी सरळसेवा पदभरती !
- पुणे विद्यार्थी गृह अंतर्गत शिक्षक व लिपिक पदांच्या 31 रिक्त जागेसाठी पदभरती !
- SECL : साउथ इस्टर्न कोलफिल्ड लि. अंतर्गत विविध पदांच्या एकुण 1700 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- BOB कॅपिटल मार्केट्स लि.अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- MPSC : महाराष्ट्र राज्य अभियांत्रिकी सेवा अंतर्गत विविध पदांच्या 296 रिक्त जागेसाठी महाभरती !