जिल्हा परिषद कोल्हापुर येथे विविध पदांच्या 23 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत .( Zilha Parishad Kolhapur Recruitment , Number of Post Vacancy – 23 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
01. | फिजीशियन | 02 |
02. | स्त्रीरोगतज्ञ | 02 |
03. | रेडिओलॉजिस्ट | 01 |
04. | भुलतज्ञ | 06 |
05. | बालरोगतज्ञ | 02 |
06. | सर्जन | 03 |
07. | कार्डिओलॉजिस्ट | 01 |
08. | फिजिशियन | 01 |
09. | जिल्हा कार्यक्रम समन्वयक | 01 |
10. | डेंटल हायजेनिस्ट | 01 |
11. | जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक | 01 |
12. | डाटा एंन्ट्री ऑपरेटर | 01 |
13. | आशा गटप्रवर्तक | 01 |
एकुण पदांची संख्या | 23 |
वेतनमान ( Pay Scale ) : 8,125/- रुपये ते 1,25,000/- रुपये
अर्ज प्रक्रिया : सदर जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे राष्ट्रीय आरोग्य अभियान कक्ष 2 रा मजला आरोग्य विभाग जिल्हा परिषद नागाळा पार्क कोल्हापुर – 416003 या पत्यावर दिनांक 07 डिसेंबर 2023 पर्यंत आवेदन सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- NGEL : ग्रीन एनर्जी लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या 182 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- नवी मुंबई पालिका प्रशासन अंतर्गत वर्ग ३ व ४ संवर्गातील रिक्त जागेसाठी महाभरती !
- मुळा सहकारी साखर कारखाना लिमिटेड अहिल्यानगर अंतर्गत विविध पदांच्या 105+ रिक्त जागेसाठी महाभरती !
- 100 टक्के अनुदानित शिक्षण संस्थेत शिक्षण सेवक रिक्त पदांवर पदभरती ; अर्ज करायला विसरु नका !
- अधिकारी , लिपिक , शिपाई इ. पदांसाठी पदभरती ; अर्ज करायला विसरु नका !