ट्वेन्टीवन साखर कारखाना लि.मध्ये विविध पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हताधारण करणाऱ्या उमेदवारांची थेट मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Twenty One Sugars Ltd. Malwati , Maharashtra Recruitment For Various Post ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम : जनरल मॅनेजर , वर्क्स मॅनेजर , मुख्य केमिस्ट , परचेस अधिकारी , ईडीपी मॅनेजर , एच.आर . मॅनेजर , डे.चिफ अकौंटंट , ईटीपी इंचार्ज , सुरक्षा अधिकारी , मॅन्यु. केमिस्ट , सहाय्यक अभियंता , भांडारपाल , केन अकौंटंट , लिपिक , डिस्टीलरी इंचार्ज , सिव्हील इंजिनिअर, इलेक्ट्रीकल व्यवस्थापक , मेंटेनन्स व्यवस्थापक पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात आहेत .
आवश्यक शैक्षणिक अर्हता : पदांनुसार आवश्यक अर्हता पाहण्यासाठी खालील नमुद सविस्तर जाहीरात पाहावी …
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे hr@21.work या मेलवर दिनांक 21 एप्रिल 2024 पर्यंत सादर करायचे आहेत , तर थेट मुलाखतीसाठी ट्वेन्टीवन शुगर्स लि.मळवटी ता.जि.लातुर या पत्यावर दिनांक 26 एप्रिल 2024 पर्यंत हजर रहायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026