सेना न्यायाधिकरण मध्ये सचिव , सहाय्यक , अधिकारी , लिपिक इ. विविध पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Armed Forces Tribunal Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 26 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of Post ) : यांमध्ये आर्थिक सल्लागार आणि मुख्य लेखाधिकारी , लेखा उपनियंत्रक , उपसंचालक , प्रधान खाजगी सचिव , खाजगी सचिव , सहाय्यक , न्यायाधिकरण मास्टर / स्टेनोग्राफर ग्रेड – 1 , लेखाधिकारी , कनिष्ठ लेखाधिकारी , कनिष्ठ लेखाधिकारी , उच्च विभाग लिपिक , निम्न विभाग लिपिक पदांच्या 26 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
01. | आर्थिक सल्लागार आणि मुख्य लेखाधिकारी | 01 |
02. | लेखा उपनियंत्रक | 01 |
03. | उपसंचालक | 01 |
04. | प्रधान खाजगी सचिव | 03 |
05. | खाजगी सचिव | 02 |
06. | सहाय्यक | 03 |
07. | न्यायाधिकरण मास्टर / स्टेनोग्राफर ग्रेड – 1 | 05 |
08. | लेखाधिकारी | 02 |
09. | कनिष्ठ लेखाधिकारी | 02 |
10. | उच्च विभाग लिपिक | 02 |
11. | कनिष्ठ लिपिक | 04 |
एकुण पदांची संख्या | 26 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) : पदांनुसार सविस्तर अर्हता पाहण्याकरीता खालील नमुद जाहीरात पाहावी ..
हे पण वाचा : पिंपरी चिंचवड पालिका प्रशासन मध्ये आत्ताची मोठी महाभरती ; अर्ज करायला विसरु नका !
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे प्रधान निबंधक सशस्त्र सेना न्यायाधिकरण , प्रधान खंडपीठ पश्चिम ब्लॉक – VIII सेक्टर – 1 आर.के . पुरम नवी दिल्ली – 110066 या पत्यावर दिनांक 27 मे 2024 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- BSF : भारतीय सीमा सुरक्षा दल मध्ये गट ब आणि क संवर्गातील विविध पदांच्या 141 जागांसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !
- RSS संचलित , जनकल्याण निवासी विद्यालय , लातुर अंतर्गत शिक्षक , पर्यवेक्षक , क्रिडा / संगित शिक्षक , लिपिक , अकौंटंट इ. पदांसाठी पदभरती .
- चंद्रपुर नागरी मल्टीस्टेट बँक अंतर्गत राज्यातील 20 शाखांमध्ये अधिकारी , लिपिक , परिचर , वाहनचालक , सुरक्षारक्षक इ. पदांसाठी पदभरती ..
- शिवकृपा सहकारी पतपेढी मुंबई अंतर्गत लिपिक पदांसाठी पदभरती , लगेच करा आवेदन !
- राज्यात पुणे, मुंबई , नागपूर येथे हवाई सेवा मध्ये 1074 जागांसाठी महाभरती ; पात्रता फक्त 12 वी पास !