वन विभाग नागपुर अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती , लगेच करा आवेदन !

Spread the love

वन विभाग नागपुर अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांची थेट मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Forest department nagapur recruitment for various post , Number of post vacancy – 11 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविसतर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.पशुवैद्यकीय अधिकारी01
02.जिआयएस तज्ञ01
03.डाटा एनालिस्ट01
04.कनिष्ठ संशोधन सहाय्यक01
05.वरिष्ठ डाटा एन्ट्री ऑपरेटर01
06.जीवशास्त्रज्ञ02
07.सौर उर्जा तांत्रिक01
08.निसर्गानुभव करीता समन्वयक01
09.जल प्रकल्प मदतनीस01
 एकुण पदांची संख्या11

आवश्यक शैक्षणिक अर्हता :

पद क्र.01 साठी : वन्यजीव विषयांसह पदव्युत्तर पदवी , स्नातकोत्तर पदवी

पद क्र.02 साठी : M.SC / BE/ B.TECH

हे पण वाचा : सर्वोच्च न्यायालय दिल्ली , अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 107 जागेसाठी महाभरती , अर्ज करायला विसरु नका !

पद क्र.03 साठी : M.SC / B.E / B.TECH / डाटा विज्ञान मध्ये पदवी

पद क्र.04 साठी : वन्यजीव विज्ञान / प्राणीशास्त्र / वानिकी / वनस्पतीशास्त्र / पर्यावरणशास्त्र /वन्यजीव विज्ञान मान्यताप्राप्त विद्यापीठातील पदव्युत्तर पदवी .

पद क्र.05 साठी : कोणत्याही शाखेतील पदवी तसेच एमएस सी आयटी  व टायपिंग अर्हता .

पद क्र.06 साठी : वन्यजीव विज्ञान / प्राणीशास्त्र / वानिकी / वनस्पतीशास्त्र / पर्यावरणशास्त्र / तत्सम पदव्युत्तर पदवी

पद क्र.07 साठी : 10 वी पास , इलेक्ट्रिक विषयात आयटीआय , डिप्लोमा धारकास प्राधान्य .

पद क्र.08 साठी : कोणतीही पदवी / हॉस्पिटॅलिटी व हॉटेल मॅनेजमेंट / पर्यटन व्यवस्थापन यात पदविका तसेच MSW धारकास प्राधान्य देण्यात येईल .

पद क्र.09 साठी : 10 वी पास , पर्यावरण पुरक प्रकल्पाचा अनुभवा , कामाचा अनुभव असणाऱ्यांना प्राधान्य .

थेट मुलाखतीचा पत्ता / दिनांक : पात्र / इच्छुक उमेदवारांनी थेट मुलाखतीसाठी दिनांक 13.12.2024 रोजी हरिसिंग वन सभागृह सेमिनरी हिल्स नागपुर या पत्यावर हजर रहायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment