संयुक्त वैद्यकीय सेवा अंतर्गत विविध पदाच्या तब्बल 1358 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन .

Spread the love

संयुक्त वैद्यकीय सेवा अंतर्गत विविध पदाच्या तब्बल 1358 रिक्त जागेसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र उमदेवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( combined medical services examination recruitment for various post , number of post vacancy – 1358 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.सामान्य कर्तव्य वैद्यकीय अधिकारी ( केंद्रीय आरोग्य सेवा उप – संवर्ग )864
02.विभागीय वैद्यकीय अधिकारी ( रेल्वे सहाय्यक)450
03.नवी दिल्ली  पालिका परिषद अंतर्गत सामान्य कर्तव्य वैद्यकीय अधिकारी14
04.दिल्ली पालिका अंतर्गत सामान्य कर्तव्य वैद्यकीय अधिकारी श्रेणी -230
 एकुण पदांची संख्या1358

आवश्यक अर्हता : एमबीबीएस पदवी उत्तीर्ण .

वयोमर्यादा ( Age Limit ) : दि.01.08.2025 रोजी उमेदवाराचे वय हे 32 वर्षापर्यंत असणे आवश्यक असेल , यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयात 05 तर इतर मागास प्रवर्ग करीता वयात 03 वर्षे सुट देण्यात येईल .

परीक्षा शुल्क : जनरल ओबीसी प्रवर्ग करीता 200/- रुपये तर मागास / अपंग / महिला प्रवर्ग करीता परीक्षा शुल्क आकारण्यात येणार नाही .

अर्ज प्रक्रिया : पात्र उमदेवारांनी आपले आवेदन हे  https://upsconline.nic.in/ या संकेतस्थळावर दि.31.03.2026 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment