प्रगत संगणन विकास केंद्र पुणे येथे विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , शैक्षणिक पात्रताधारक उमदेवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत . ( Center of Development of Advanced Coumputing is a Scientific Society , this Society Under Government of India , Recruitment for various Post , Number of Post vacancy – 570 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
पदांचे नावे – प्रोजेक्ट असोसिएट , प्रोजेक्ट इंजिनिअर / मार्केटिंग एक्झिक्युटिव , प्रोजेक्ट मॅनेजर , प्रोग्राम मॅनेजर / प्रोग्राम डिलीवरी मॅनेजर / नॉलेज पार्टनर / PS & O मॅनेजर , सिनियन प्रोजेक्ट इंजिनिअर / मॉड्युल लीड / प्रोजेक्ट लीड अधिकारी
एकुण पदांची संख्या – 570
पात्रता – B.E / B.TECH किंवा सायन्स / कॉम्प्युटर ॲलिकेशन मध्ये पदव्युत्तर पदवी किंवा M.E/ M.TECH अथवा PH.D
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय दि. 20 फेब्रुवारी 2023 रोजी कमाल 40 वर्षे असणे आवश्यक आहे , मागास प्रवर्ग 5 वर्षे तर इतर मागास प्रवर्गाकरीता वयांमध्ये तीन वर्षांची सुट देण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया – जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने https://careers.cdac.in/advt-details/CORP-3112023-E58YK या संकेतस्थळावर दि.20 फेब्रुवारी 2023 पर्यंत सादर करु शकता .सदर पदभरती प्रक्रिया करीता कोणत्याही प्रकारची ॲप्लिकेशन फिस स्विकारली जाणार नाही .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- केंद्रीय वखार महामंडळ अंतर्गत विविध पदांच्या एकुण 327 रिक्त जागेसाठी महाभरती ..
- BHEL : भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लि.अंतर्गत विविध पदांच्या एकुण 660 रिक्त जागेसाठी पदभरती ..
- भारतीय रेल्वे अंतर्गत स्टेशन मास्टर पदांच्या तब्बल 1250 रिक्त जागेसाठी महाभरती ..
- मुंबई नेव्हल डॉकयार्ड अंतर्गत तब्बल 283 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन .
- Supreme Court : भारतीय सर्वोच्च न्यायालय अंतर्गत कनिष्ठ कोर्ट सहाय्यक पदाच्या एकुण 250 रिक्त जागेसाठी महाभरती ..