महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ मध्ये अखेर मेगाभर्ती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदभरती जाहीरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे . रिक्त पदांवर आवश्यक पात्रताधारकांकडून विहीत कालावधीत ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( MSRTC Recruitment for Various Post , Number Of Post Vacancy – 134 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | मेकॅनिक ( मोटार व्हेईकल ) | 45 |
| 02. | शीट मेटक कामगार | 15 |
| 03. | वीजतंत्री | 10 |
| 04. | मेकॅनिक ( डिझेल ) | 45 |
| 05. | वेल्डर | 06 |
| 06. | मेकॅनिक मेकॅट्रॉनिक्स | 10 |
| 07. | अभियांत्रिकी पदवीधर | 03 |
| एकुण पदांची संख्या | 134 |
पात्रता – उमेदवार हा इयत्ता दहावी ( SSC ) बोर्ड परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे किंवा समकक्ष अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे . व पदांनुसार संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क – जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपला अर्ज https://www.apprenticeshipindia.gov.in/ या संकेतस्थळावर दि.15 मार्च 2023 पर्यंत सादर करायचा आहे . सदर पदभरती प्रक्रिया करीता कोणतेही परीक्षा शुल्क आकारले जाणार नाही .
अधिक माहीतीसाठी खालील जाहीरात पाहा
- RBI : भारतीय रिझर्व्ह बँक अंतर्गत विविध जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- UNION BANK : युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत तब्बल 1865 रिक्त जागेसाठी महाभरती 2026
- आदिवासी विकास विभाग अंतर्गत शासकीय आश्रमशाळेत चौकीदार ( गट ड ) पदाच्या 478 जागेसाठी सुधारित जाहीरात !
- NTPC : नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. अंतर्गत 250 रिक्त जागेसाठी पदभरती !
- SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत स्टेनोग्राफर (लघुलेखक) पदाच्या एकुण 731 रिक्त जागेसाठी महाभरती !