महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण मंडळ लिमिटेड मध्ये विविध पदांकरीता पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असुन शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत . ( Maharashtra State Electricity Distruibution Company Limited Recruitment For various Post , Number of vacancy -100 ) पदांची संख्या , वेतनमान , शैक्षणिक पात्रता याविषयी सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे पाहुयात .
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | वीजतंत्री | 50 |
| 02. | तारतंत्री | 50 |
| एकुण पदांची संख्या | 100 |
पात्रता – 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक , वीजतंत्री / तारतंत्री ट्रेडमधुन आयटीआय अभ्यासक्रम उत्तीर्ण असणे आवश्यक .
आवेदन शुल्क – फीस नाही
वेतनमान – शासकीय नियमानुसार
अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक -09.09.2022
अर्ज सादर करण्याचा पत्ता – विद्युत भवन मंडळ कार्यालय हिंगोली , महाराष्ट्र राज्य
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- जिल्हा न्यायालय बीड अंतर्गत वर्ग – 4 पदांसाठी पदभरती ..
- ISRO : युआर राव उपग्रह केंद्र अंतर्गत विविध पदांच्या तब्बत 410 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन .
- इंडियन आर्मी एनसीसी स्पेशल एन्ट्री 2027 अंतर्गत पदभरती , लगेच करा आवेदन .
- ISRO : भारतीय अंराळ संशोधन संस्था अंतर्गत विविध पदांच्या एकुण 244 रिक्त जागेसाठी पदभरती ..
- RRB : भारतीय रेल्वे अंतर्गत विविध पदांच्या एकुण 4098 रिक्त जागेसाठी महाभरती ..