भारतीय रेल्वे विभागांमध्ये तब्बल 1033 जागांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , आवश्यक पात्रताधारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत .( South East Central Railway Recruitment for Aprentice , Number of Post Vacancy 1033 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदसंख्या : भारतीय रेल्वेच्या दक्षिण पुर्व विभागांमध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या एकुण 1033 जागांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .सदर पदांकरीता उमेदवार हा इयत्ता 10 वी मध्ये 50 टक्के गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे ,त्याचबरोबर पदांनुसार संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .
वयोमर्यादा : सदर पदांकरीता अर्ज सादर करण्यासाठी उमेदवाराचे दि.01 जुलै 2023 रोजी किमान वय 15 वर्षे तर कमाल वय 24 वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे .यांमध्ये मागासवर्गीय ( SC /ST ) प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयांमध्ये 05 वर्षांची तर इतर मागास प्रवर्गाकरीता ( OBC ) वयांमध्ये 03 वर्षांची सुट देण्यात येणार आहे .
हे पण वाचा : जिल्हा सत्र न्यायालयामध्ये सफाईगार पदांसाठी पदभरती !
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क – जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने https://www.apprenticeshipindia.gov.in/ या संकेतस्थळावर दि.22.06.2023 रोजी सायंकाळी 11.59 पर्यंत आवेदन सादर करायचे आहेत . या भरती साठी उमेदवारांकडून फीस आकारली जाणार नाही .
अधिक माहीतीसाठी खालील जाहीरात पाहा
- कर्नाटक बँकेत पदवी उत्तीर्ण उमेदवारांसाठी 1000+ जागेसाठी पदभरती ; अर्ज करायला विसरु नका !
- AFCAT : भारतीय हवाई दल अंतर्गत फ्लाइंग , ग्राउंड ड्युटी करीता तब्बल 336 जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- SBI : भारतीय स्टेट बँकेत विविध पदांच्या तब्बल 169 जागेसाठी पदभरती , लगेच करा आवेदन !
- कार्गो लॉजिस्टिक्स & अलाइड सेवा अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 277 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- पुणे येथे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी रिक्त जागेसाठी पदभरती ; अर्ज करायला विसरु नका !