माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना अहमदनगर येथे विविध पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून आवश्यक शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडून थेट मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Ex-Servicema Contributory Health Scheme ahamadanagar Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 29 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | वैद्यकीय विशेषज्ञ | 02 |
| 02. | वैद्यकीय अधिकारी | 03 |
| 03. | दंत अधिकारी | 02 |
| 04. | प्रयोगशाळा तंत्रज्ञ | 03 |
| 05. | प्रयोगशाळा सहाय्यक | 02 |
| 06. | फार्मासिस्ट | 05 |
| 07. | दंत स्वच्छता / सहायक | 04 |
| 08. | लिपिक | 01 |
| 09. | महिला परिचर | 04 |
| 10. | सफाईवाला | 03 |
| एकुण पदसंख्या | 29 |
पात्रता – वैद्यकीय विशेषज्ञ / वैद्यकीय अधिकारी / दंत अधिकारी पदांकरीता उमेदवार हे एमडी /एमएस/डीएनबी /एमबीबीएस / बीडीएस अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे .तर प्रयोगशाळा तंत्रज्ञ / सहाय्यक या पदांकरीता उमेदवार हे बी.एस्सी ( मेडिकल लॅब टेक ) / DMLT ( सशस्त्र दल ) अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
फार्मासिस्ट या पदाकरीता उमेदवार हे बी फार्मसी तर दंत स्वच्छता / सहायक पदाकरीता दंत स्वच्छता डिप्लोमा उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे , तर लिपिक या पदांकरीता उमेदवार हे पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत , तर महिला परिचर व सफाईवाला या पदांकरीता उमेदवार हे साक्षर असणे आवश्यक असणार आहेत .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे OIC Station HQS ( ECHS Cell ) अहमदनगर या पत्त्यावर दिनांक 21 ऑगस्ट 2023 पर्यंत आवेदन सादर करायचे आहेत , सदर वरील सर्व पदांकरीता कोणत्याही प्रकारचे परीक्षा / आवेदन शुल्क आकारले जाणार नाहीत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटन अंतर्गत आत्ताची नविन पदभरती ; लगेच करा आवेदन ..
- IOCL : इंडियन ऑईल कॉर्पोरेशन अंतर्गत विविध पदांच्या तब्बत 433 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन .
- साउथ इंडियन बँक अंतर्गत कनिष्ठ अधिकारी पदांसाठी पदभरती 2026
- हाय एक्सप्लोझिव्ह फॅक्टरी खडकी येथे रिक्त पदांवर पदभरती ; लगेच करा आवेदन .
- BEML : अंतर्गत विविध पदांच्या 1346 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन ..