महाराष्ट्र राज्य प्रदुषण नियंत्रण नियंत्रण मंडळ मध्ये विविध पदांकरीता पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Maharashtra Pollution Control Board Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 65 ) पदनाम , पदांची संख्या , आवश्यक शैक्षणिक अर्हता याबाबतची सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम पदांची संख्या : यांमध्ये प्रादेशिक अधिकारी पदांच्या 02 जागा , वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी पदांच्या 01 जागा , वैज्ञानिक अधिकारी पदांच्या 02 जागा , सांख्यिकी अधिकारी पदांच्या 01 जागा , कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी पदांच्या 04 जागा , प्रमुख लेखापाल पदांच्या 03 जागा , विधी सहाय्यक पदांच्या 03 जागा , कनिष्ठ लघुलेखक पदांच्या 14 जागा , कनिष्ठ वैज्ञानिक सहायक पदांच्या 16 जागा , वरिष्ठ लिपिक पदांच्या 10 जागा , प्रयोगशाळा सहाय्यक पदांच्या 03 जागा , तर कनिष्ठ लिपिक / टंकलेखक पदांच्या 03 जागा अशा एकुण 65 जागांकरीता पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद केल्याप्रमाणे आवश्यक अर्हता धारक उमेदवारांनी आपले आवेदन हे www.mpcb.gov.in/recruitment या संकेतस्थळावर दि.26.10.2023 पर्यंत सादर करायचे आहेत .
हे पण वाचा : राज्यांत लिपिक पदांसाठी मोठी पदभरती!
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

- केंद्रीय वखार महामंडळ अंतर्गत विविध पदांच्या एकुण 327 रिक्त जागेसाठी महाभरती ..
- BHEL : भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लि.अंतर्गत विविध पदांच्या एकुण 660 रिक्त जागेसाठी पदभरती ..
- भारतीय रेल्वे अंतर्गत स्टेशन मास्टर पदांच्या तब्बल 1250 रिक्त जागेसाठी महाभरती ..
- मुंबई नेव्हल डॉकयार्ड अंतर्गत तब्बल 283 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन .
- Supreme Court : भारतीय सर्वोच्च न्यायालय अंतर्गत कनिष्ठ कोर्ट सहाय्यक पदाच्या एकुण 250 रिक्त जागेसाठी महाभरती ..