मुंबई उच्च न्यायालयांमध्ये आत्ताची मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत .( Bombay High Court Recruitment For Personal Assistant Post , Number of Post Vacancy – 34 ) पदनाम , पदांची संख्या , आवश्यक अर्हता या संदर्भात सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या : यांमध्ये स्वीय सहाय्यक ( PA ) पदांच्या 34 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे .
आवश्यक शैक्षणिक अर्हता : सदर पदांकरीता उमेदवार हे कोणत्याही शाखेतुन पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत . तसेच इंग्रजी शॉर्टहँन्ड 120 प्र.मि व इंग्रजी टायपिंग 50 श.प्र.मि व संगणपत्र प्रमाणपत्र उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
हे पण वाचा : IOCL : इंडियन ऑईल कॉर्पोरेशन मध्ये तब्बल 1,720 जागांसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !
वयोमर्यादा : सदर पदांस आवेदन सादर करण्यासाठी दिनांक 05 ऑक्टोंबर 2023 रोजी किमान वय 21 वर्षे ते 38 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत . यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 05 वर्षांची सुट देण्यात येणार आहेत .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://bombayhighcourt.nic.in/recruitment.php या संकेतस्थळावर दिनांक 26 ऑक्टोंबर 2023 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर भरती करीता 300/- परीक्षा शुल्क आकारण्यात येणार आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026