महाराष्ट्र नागरी सहकारी बँक मध्ये लिपिक पदांकरीता आत्ताची नविन पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Maharashtra Urban Co-Operative Banks Federation Ltd. Recruitment For Clerk Post , Number of Post Vacancy – 19 ) पदनाम , पदांची संख्या , आवश्यक अर्हता या संदर्भातील सविस्तर महाभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या : यांमध्ये लिपिक ( Clerk ) पदांच्या 19 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात आहेत .
आवश्यक अर्हता / वयोमर्यादा : सदर पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी उमेदवार हे कोणत्याही शाखेतुन पदवीधर असणे आवश्यक असणार आहेत . तसेच MSCIT अथवा समतुल्य अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत . तसेच दिनांक 30 सप्टेंबर 2023 रोजी उमेदवाराचे किमान वय हे 22 वर्षे तर कमाल वय हे 35 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत .
हे पण वाचा : महाराष्ट्र जलसंपदा विभाग मध्ये आत्ताची नविन पदभरती , लगेच करा आवेदन !
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीराती मध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://recruitment-3.mucbf.in/ या संकेतस्थळावर दिनांक 01 नोव्हेंबर 2023 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती करीता उमेदवारांकडून परीक्षा शुल्क म्हणून 944/- रुपये आकारले जाणार आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026