महाराष्ट्र नागरी सहकारी बँक मध्ये लिपिक पदांकरीता आत्ताची नविन पदभरती , आवेदन करायला विसरु नका !

Spread the love

महाराष्ट्र नागरी सहकारी बँक मध्ये लिपिक पदांकरीता आत्ताची नविन पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Maharashtra Urban Co-Operative Banks Federation Ltd. Recruitment For Clerk Post , Number of Post Vacancy – 19 ) पदनाम , पदांची संख्या , आवश्यक अर्हता या संदर्भातील सविस्तर महाभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

पदनाम / पदांची संख्या : यांमध्ये लिपिक ( Clerk ) पदांच्या 19 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात आहेत .

आवश्यक अर्हता / वयोमर्यादा : सदर पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी उमेदवार हे कोणत्याही शाखेतुन पदवीधर असणे आवश्यक असणार आहेत . तसेच MSCIT अथवा समतुल्य अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत . तसेच दिनांक 30 सप्टेंबर 2023 रोजी उमेदवाराचे किमान वय हे 22 वर्षे तर कमाल वय हे 35 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत .

हे पण वाचा : महाराष्ट्र जलसंपदा विभाग मध्ये आत्ताची नविन पदभरती , लगेच करा आवेदन !

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीराती मध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://recruitment-3.mucbf.in/  या संकेतस्थळावर दिनांक 01 नोव्हेंबर 2023 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती करीता उमेदवारांकडून परीक्षा शुल्क म्हणून 944/- रुपये आकारले जाणार आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment