भारतीय डाक विभागमध्ये पदवी / 12 वी / 10 वी पात्रताधारकांसाठी तब्बल 1899 जागांसाठी मोठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत . ( Indian Post Office Recruitment For Graducate / HSC /SSC Pass Candidate , Number of Post Vacancy – 1899 ) सविस्तर महाभरती तपशिल पुढीलप्रमाणे आहे ..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | पोस्टल सहायक | 598 |
| 02. | सॉर्टिंग सहायक | 143 |
| 03. | पोस्टमन | 585 |
| 04. | मेलगार्ड | 03 |
| 05. | मल्टी टास्किंग स्टाफ | 570 |
| एकुण पदांची संख्या | 1899 |
आवश्यक अर्हता : यांमध्ये पद क्र.01 आणि 02 करीता उमेदवार हे कोणत्याही शाखेतुन पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत तसेच मुलभुत संगणक प्रशिक्षण प्रमाणपत्र उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .तर पद क्र.03. आणि 04 करीता उमेदवार हे इयत्ता 12 वी उत्तीर्ण व मुलभुत संगणक प्रशिक्षण प्रमाणपत्र उत्तीर्ण असणे आवश्यक आहेत .
हे पण वाचा : गट ब आणि गट क संवर्गातील तब्बल 487 जागांसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !
तर पद क्र.05 करीता उमेदवार हे इयत्ता 10 वी उत्तीर्ण तसेच मुलभूत संगणक प्रशिक्षण प्रमाणपत्र उत्तीर्ण आवश्यक असणार आहेत .
परीक्षा शुल्क : खुला / इतर मागस प्रवर्ग करीता 100/- रुपये तर मागास प्रवर्ग / आर्थिक दृष्ट्या मागास प्रवर्ग / महिला / ट्रान्सजेंडर करीता फीस आकारली जाणार नाही .
आवेदन प्रक्रिया : सदर पदांसाठी जाहीरातीमध्ये नमुद केल्याप्रमाणे आवश्यक अर्हता धारण करणाऱ्यांनी https://dopsportsrecruitment.cept.gov.in/ या वेबसाईटवर दिनांक 09 डिसेंबर 2023 पर्यंत सादर आवेदन सादर करायचे आहेत .
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026