भारत सरकार संरक्षण मंत्रालयाच्या माजी सैनिक अंशदायी आरोग्य योजना अंतर्गत प्रयोगशाळा तंत्रज्ञ , वाहन चालक , लिपिक पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Lab Technician , Driver , Clerk Recruitment Number of Post Vacancy – 03 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रामणे पाहुयात ..
01.प्रयोगशाळा तंत्रज्ञ : प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदांच्या 01 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हे बी.एस्सी ( मेडिकल लॅब टेक्नोलॉजी ) अथवा मान्यताप्राप्त संस्था / मंडळातुन विज्ञान विषयासह मॅट्रिक / उच्च माध्यमिक व मेडिकल लॅब टेक्नोलॉजीमधील पदविका उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
02.वाहन चालक : वाहन चालक पदांच्या 01 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हे इयत्ता 08 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत व वाहन चालविण्याचा परवाना असणे आवश्यक असणार आहे .
03.लिपिक ( क्लार्क ) : लिपिक पदांच्या 01 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हे पदवीधर अथवा वर्ग 01 क्लेरिकल ट्रेड ( सशस्त्र दल ) संगणक पात्रता असणे आवश्यक असणार आहेत .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे ओआयसी स्टेशन एचक्यू आयएनएस गोमंतक या कार्यालयात दिनांक 12 जानेवारी 2024 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती करीता परीक्षा शुल्क आकारले जाणार नाहीत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- शिक्षक महाभरती : गोखले शिक्षण सोसायटी नाशिक अंतर्गत शिक्षक पदांच्या 170 जागेसाठी थेट महाभरती 2025
- लोकमंगल साखर कारखाना सोलापुर , अंतर्गत विविध पदांसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- RRB : भारतीय रेल्वे अंतर्गत “सहाय्यक लोको पायलट” पदाच्या तब्बल 9970 जागेसाठी महाभरती !
- सैनिकी शाळा भुसावळ जळगाव , अंतर्गत विविध शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी पदभरती !
- सरळसेवा भरती : गट – ड संवर्गातील 529 रिक्त जागेसाठी महाभरती ; Apply Now !