भारतीय रेल्वेच्या उत्तर पश्चिम रेल्वे विभाग मध्ये तब्बल 1646 जागासांठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( North Western Railway Apprentice Recruitment For Apprentice Post , Number post Vacancy -1646 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहरीत पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of Post ) : यांमध्ये अप्रेंटिस ( प्रशिक्षणार्थी पदांच्या 1646 जागांसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Recruitment For Apprentice Post , Number post Vacancy -1646 )
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) : सदर पदांकरीता उमेदार हे 50 टक्के गुणांसह 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत तसेच आयटीआय ( कारपेंटर / पाईप फिटर /टेक्निशियन / मशिनिस्ट / वेल्डर / इलेक्ट्रिशियन / पेंटर /डिझेल मेकॅनिक ) अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
हे पण वाचा : T & M सेवा महाराष्ट्र राज्य मध्ये विविध पदांसाठी मोठी महाभरती , लगेच करा आवेदन !
वयोमर्यादा ( Age Limit ) : सदर पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी उमेदवाराचे दिनांक 10.02.2024 किमान वय 15 वर्षे तर कमाल वय 24 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत . तर SC / ST प्रवर्ग करीता वयांमध्ये 05 वर्षे तर इतर मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 03 वर्षांची सुट देण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://rrcjaipur.in/ या संकेतस्थळावर दिनांक 10.02.2024 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता खुला / ओबीसी प्रवर्ग करीता 100/- रुपये तर मागास प्रवर्ग / अपंग / महीला प्रवर्ग करीता परीक्षा शुल्क आकारली जाणार नाही.
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026