महात्मा फुले कृषी विद्यापीठ मध्ये विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडुन विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Mahatma Phule Kruishi Vidyapeeth , Rahuri Recruitment For Various Post , number of Post Vacancy – 11 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहूयात ..
01.वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक : सदर पदांच्या एकुण 05 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हे M.Tech अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
02.तंत्रज्ञ : सदर पदांच्या एकुण 02 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हे मेकॅनिक ॲग्रीकल्चरल मशीनरी ट्रेड मध्ये आयटीआय अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
हे पण वाचा : प्रगत संगणन विकास केंद्रमध्ये 325 जागेसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन !
03.ट्रॅक्टर मेकॅनिक – सह – चालक : सदर पदांच्या 02 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हे ट्रॅक्टर मेकॅनिक ट्रेड मध्ये आयटीआय अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत तसेच ट्रॅक्टर चालविण्याचा परवाना असणे आवश्यक असणार आहेत .
04.डेटा एन्ट्री ऑपरेटर : सदर पदांच्या एकुण 02 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हे संगणक ॲप्लीकेशन मध्ये पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
वयोमर्यादा ( Age Limit ) : सदर पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी उमेदवाराचे कमाल वय हे 38 वर्षांपर्यंत असणे आवश्यक असणार आहेत . यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 05 तर इतर मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 03 वर्षांची सुट देण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे Professor and Principle Investigator, AICRP on Farm Impement and Machinory, Dr. A.S. College of Agricultural Engineering and Technology, Mahatma Phule Krishi Vidyapooth, Rahuri – 413722, Dist. Ahmednagar या पत्यावर दिनांक 20 फेब्रुवारी 2024 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता परीक्षा शुल्क आकारले जाणार नाहीत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026