महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती महामंडळ मध्ये 196 जागेसाठी आत्ताची मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधी मध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Maharashtra State Power Generation Company Limited Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 196 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
01. | वायरमन | 20 |
02. | इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक | 11 |
03. | वेल्डर | 20 |
04. | ITESM | 20 |
05. | कोपा | 25 |
06. | टर्नर | 10 |
07. | मशिनिस्ट | 05 |
08. | फिटर | 40 |
09. | इलेक्ट्रीशियन | 25 |
10. | पॉवर इलेक्ट्रीशियन | 15 |
11. | मशिनिस्ट | 05 |
एकुण पदांची संख्या | 196 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) : वरील सर्व पदांकरीता उमेदवार हे इयत्ता 10 वी उत्तीर्ण तसेच संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://docs.google.com/forms/ या संकेतस्थळावर दिनांक 05 एप्रिल 2024 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता परीक्षा शुल्क आकारण्यात येणार नाहीत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- केंद्र सरकारच्या टेलिकम्युनिकेशन्स कन्सल्टंट्स इंडिया मध्ये तब्बल 350 जागांसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !
- भारतीय वायुसेना शाळा नगर , नागपुर येथे येथे शिक्षक व प्रशासकीय स्टाफ पदांसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन !
- महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा अंतर्गत गट अ व ब संवर्गातील पदांच्या 524 जागांसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !
- पीपल्स सहकारी बँक नागपुर अंतर्गत विविध पदांसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन !
- जनसहकार नागरी सहकारी पतसंस्था मध्ये विविध पदांसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन !