एमसीई सोसायटी पुणे अंतर्गत विविध रिक्त पदांकरीता आत्ताची मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ई-मेलद्वारे आवेदन मागविण्यात येत आहेत . ( MCE Society Pune Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – Not Declear ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम : यांमध्ये शिक्षक व लेखापाल या पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत ..
01.शिक्षक : शिक्षक पदांसाठी उमेदवार हे संबंधित विषयांमध्ये पदव्युत्तर पदवी तसेच बी.एड अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
हे पण वाचा : एअर इंडिया वाहतुक सेवा पुणे येथे पदवी , 12 वी , 10 वी पात्रताधारकांसाठी मोठी पदभरती !
02.लेखापाल : सदर पदांकरीता उमेदवार हे एम.कॉम व टॅली अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी [email protected] या ई-मेलद्वारे अथवा PAI Public School & Junior College 2390 k.b hidayatullah Road New Modikhana , Camp , pune – 411001 या पत्यावर दिनांक 08 एप्रिल 2024 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- BSF : भारतीय सीमा सुरक्षा दल मध्ये गट ब आणि क संवर्गातील विविध पदांच्या 141 जागांसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !
- RSS संचलित , जनकल्याण निवासी विद्यालय , लातुर अंतर्गत शिक्षक , पर्यवेक्षक , क्रिडा / संगित शिक्षक , लिपिक , अकौंटंट इ. पदांसाठी पदभरती .
- चंद्रपुर नागरी मल्टीस्टेट बँक अंतर्गत राज्यातील 20 शाखांमध्ये अधिकारी , लिपिक , परिचर , वाहनचालक , सुरक्षारक्षक इ. पदांसाठी पदभरती ..
- शिवकृपा सहकारी पतपेढी मुंबई अंतर्गत लिपिक पदांसाठी पदभरती , लगेच करा आवेदन !
- राज्यात पुणे, मुंबई , नागपूर येथे हवाई सेवा मध्ये 1074 जागांसाठी महाभरती ; पात्रता फक्त 12 वी पास !